BJP : देशव्यापी सदस्य नोंदणीत भाजपचं भलंमोठं टार्गेट

Pradeep Pendhare

पंतप्रधान करणार प्रारंभ

भाजपच्या देशव्यापी सदस्य नोंदणीचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेरसदस्यत्वाचे नोंदणीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते देऊन होईल.

BJP | Sarkarnama

या राज्यांत नोंदणी नाही

जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत असल्याने या राज्यांना वगळून ही मोहीम होणार

BJP | Sarkarnama

प्रशिक्षण

सदस्य नोंदणीसाठी 10 लाख कार्यकर्त्यांना एका दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

BJP | Sarkarnama

नोंदणीसाठी लक्ष्य

दर पाच-सहा वर्षांनी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम राबवला जातो. या वेळी सुमारे 10 कोटी नवे सदस्य नोंदणी करण्याचे भाजपचे लक्ष्य ठेवले आहे.

BJP | Sarkarnama

पक्षाचे सदस्य

2014 मध्ये 11 कोटी सदस्य तर, 2019 मध्ये 7 कोटी नवे सदस्य पक्षाशी जोडले गेल्याची माहिती राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंनी दिली.

BJP | Sarkarnama

नोंदणीसाठी पर्याय

फोन क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ देऊन वा ‘नमो अ‍ॅप’ तसंच, भाजपच्या संकेतस्थळावर सदस्यत्वाची नोंदणी करता येईल.

BJP | Sarkarnama

अध्यक्ष निवड

ही सदस्य नोंदणी मोहीम पूर्ण झाल्यानंतर संघटनात्मक अध्यक्षांची नियुक्ती केली जाईल आणि त्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची नेमणूक होणार आहे.

BJP | Sarkarnama

NEXT : आदित्य ठाकरेंची वाट अडवली, राडा, राणेंचा रुद्रावतार; मालवणमध्ये काय घडलं?

येथे क्लिक करा :