MP Assembly Election Result : मध्य प्रदेशात भाजप जिंकली पण शिवराज सिंह यांचे 'हे' मंत्री झाले पराभूत!

Mayur Ratnaparkhe

नरोत्तम मिश्रा

दतिया मतदारसंघातून 7156 मतांनी नरोत्तम मिश्रा यांचा पराभव केला.

Narottam Mishra | Sarkarnama

अरविंद भदोरिया

अटेर मतदारसंघातून अरविंद भदोरिया यांचा 20228 मतांनी पराभव झाला.

Arvind Bhadauria | Sarkarnama

भरत सिंह कुशवाह

ग्वाल्हेर ग्रामीण मतदारसंघातून भरत सिंह कुशवाह यांचा 3282 मतांनी पराभव झाला

Bharat singh Kushwah | Sarkarnama

गौरीशंकर बिसेन

बालाघाट मतदारसंघातून गौरीशंकर बिसेन यांचा 292195 मतांनी पराभव झाला

Gaurishankar Bisen | Sarkarnama

कमल पटेल

हरदा मतदारसंघातून कमल पटेल यांचा 870 मतांनी पराभव झाला.

Kamal Patel | Sarkarnama

महेंद्र सिंह सिसोदिया

बमोरी मतदार संघातून महेंद्रसिंह सिसोदिया यांचा 14796 मतांनी पराभव झाला

Mahendra singh Sisodia | Sarkarnama

प्रेम सिंह पटेल

बडवानी मतदारसंघातून प्रेम सिंह पटेल यांचा 11172 मतांनी पराभव झाला

Prem singh Patel | Sarakarnama

राजवर्धन सिंह दत्तीगाव

बदनावर मतदारसंघातून राजवर्धन सिंह दत्तीगाव 2976 मतांनी पराभूत झाले

Ravindra singh Dattigaon | Sarkarnama

रामखेलवन पटेल

अमरपाटन मतदारसंघातीन रामखेलवन पटेल यांचा 5890 मतांनी पराभव झाला.

Ramkhelwan Patel | Sarkarnama

रामकिशोर कावरे

परसवाडा मतदारसंघातून रामकिशोर कावरे यांचा 25948 मतांनी पराभव झाला.

Ramkishor kavre | Sarkarnama

NEXT : पाच राज्यांच्या निवडणुकीत 'या' मराठी नेत्यांची भूमिका ठरली किंगमेकर !

येथे क्लिक करा