Ankita Patil Thackeray : राजकारणातील 'युवा' चेहरा, अंकिता पाटील-ठाकरे

सरकारनामा ब्यूरो

भाजपच्या युवा नेत्या

अंकिता पाटील ठाकरे स्मार्ट, डॅशिंग आणि तळागळातल्या लोकांसाठी काम करणाऱ्या भाजपच्या युवा नेत्या आहेत.

Ankita Patil Thackeray | Sarkarnama

वेगळी ओळख

अशा स्वभावामुळे कमी काळातच त्यांनी जनतेमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.

Ankita Patil Thackeray | Sarkarnama

हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या

भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या अंकिता पाटील या कन्या आहेत.

Ankita Patil Thackeray | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

2019 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद निवडणुकीत त्या बहुमतांनी विजयी झाल्या होत्या.

Ankita Patil Thackeray | Sarkarnama

पाटील घराण्यातील तिसरी राजकीय पिढी

माजी खासदार शंकरराव पाटील यांच्यानंतर अंकिता या पाटील घराण्यातील राजकारणात प्रवेश केलेली तिसरी पिढी आहे.

Ankita Patil Thackeray | Sarkarnama

इंदापूर तालुक्यावर वर्चस्व

चांगल्या कामामुळे अंकिता यांचे इंदापूर तालुक्यावर वर्चस्व निर्माण होत आहे.

Ankita Patil Thackeray | Sarkarnama

उच्चशिक्षित राजकारणी

उच्चशिक्षित राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी अंकिता पाटील या एक आहेत.

Ankita Patil Thackeray | Sarkarnama

लंडनमधून शिक्षण

पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेज आणि लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे.

Ankita Patil Thackeray | Sarkarnama

गृहिणी म्हणूनही उत्तम

राजकारणाबरोबर त्या घरातील कामातही आपली भूमिका आवडीने पार पाडत असतात.

Ankita Patil Thackeray | Sarkarnama

Next : 'यूपी' केडरची सर्वात सुंदर 'आयपीएस' अधिकारी, सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स...

येथे क्लिक करा