IPS Anshika Varma : 'यूपी' केडरची सर्वात सुंदर 'आयपीएस' अधिकारी, सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स...

Rashmi Mane

IPS अधिकारी

अंशिका वर्मा या उत्तर प्रदेश केडरच्या IPS अधिकारी आहेत.

IPS Anshika Varma | Sarkarnama

कोचिंगशिवाय 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण

2020 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात 'यूपीएससी' परीक्षा कोणत्याही कोचिंगशिवाय उत्तीर्ण करणाऱ्या अंशिका वर्मा.

IPS Anshika Varma | Sarkarnama

UPSC परीक्षा उत्तीर्ण

पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या प्रयत्नांत 2019 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS Anshika Varma | Sarkarnama

ऑल इंडिया रँक

'यूपीएससी' परीक्षेत अंशिका यांनी ऑल इंडियामध्ये 136 वा क्रमांक मिळवला होता.

IPS Anshika Varma | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रिय

IPS अधिकारी अंशिका वर्मा यांची गणना यूपी केडरमधील सर्वात सुंदर IPS अधिकार्‍यांमध्ये केली जाते. आज इन्स्टाग्रामवर सुमारे 2 लाख 55 हजार लोक त्यांना फॉलो करतात.

IPS Anshika Varma | Sarkarnama

'ब्युटी विथ ब्रेन'

'ब्युटी विथ ब्रेन'चे उत्तम उदाहरण म्हणजे अंशिका वर्मा असंही त्यांच्या फॉलोअर्सचं म्हणणं आहे.

IPS Anshika Varma | Sarkarnama

प्रयागराज

अंशिका या मूळच्या यूपीच्या प्रयागराज येथील आहेत. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण नोएडा येथून पूर्ण केले.

IPS Anshika Varma | Sarkarnama

पोस्टिंग

'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर यूपी केडर येथे त्यांना पोस्टिंग मिळाली होती.

IPS Anshika Varma | Sarkarnama

कसब्यासाठी रासने पुन्हा मैदानात

Hemant Rasane | Sarkarnama