Pritam Munde Birthday: मोदींचा विक्रम मोडणाऱ्या तडफदार नेत्या प्रीतम मुंडे...

सरकारनामा ब्यूरो

प्रीतम मुंडे

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या धाकट्या कन्या प्रीतम मुंडे या बीडमधील भाजपच्या सक्रिय युवा नेत्या आहेत.

Pritam Munde | Sarkarnama

वडिलांच्या पावलांवर पाऊल

प्रीतम यांनी वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अनेक आव्हाने स्वीकारले आणि त्यात विजय मिळवला.

Pritam Munde | Sarkarnama

त्वचारोग तज्ज्ञ

प्रीतम या त्यांच्या कुटुंबातील सर्वात जास्त शिकलेल्या व्यक्ती आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि सध्या त्या एक त्वचारोग तज्ज्ञ आहेत.

Pritam Munde | Sarkarnama

संचालक पद भूषवले

वडिलांच्या आदेशानुसार सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालकपदाची जबाबदारीही त्यांनी उत्तमरित्या सांभाळली.

Pritam Munde | Sarkarnama

उत्तम गृहिणी

सामाजिक कामाबरोबर घरातही त्या गृहिणीची चोख भूमिका पार पाडत आहेत.

Pritam Munde | Sarkarnama

सर्वोच्च विजयाचा विक्रम

भारतीय निवडणुकांच्या इतिहासातील सर्वोच्च विजयाचा विक्रम त्यांनी केला.

Pritam Munde | Sarkarnama

स्वतंत्र कारकीर्द

वडिलांसारखीच त्यांनीही आपली स्वतंत्र कारकीर्द गाजवली आणि नावही कमावले.

Pritam Munde | Sarkarnama

लाजाळू स्वभाव

प्रीतम या तडफदार नेत्या असून, त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांच्यासारख्याच स्पष्ट वक्त्या आहेत.

R

Pritam Munde | Sarkarnama

Next : IAS अधिकारी होण्याचे हे आहेत फायदे, सुविधा अन् विविध भत्ते...

येथे क्लिक करा