Why IAS Officer: IAS अधिकारी होण्याचे हे आहेत फायदे, सुविधा अन् विविध भत्ते...

सरकारनामा ब्यूरो

विविध भत्ते आणि सुविधा

IAS अधिकाऱ्यांना त्यांच्या पदांच्या वेतनश्रेणी आणि स्तरानुसार पगार मिळतो. त्यात विविध भत्ते आणि सुविधांचाही समावेश असतो.

IAS Perks and Allowances | Sarkarnama

घरभाडे भत्ते

शहरानुसार बदलणारे घरभाडे भत्ते तीन श्रेणींमध्ये असते. X श्रेणी 24%, Y श्रेणी 16% तर Z श्रेणीतील शहरासाठी 8% असते.

IAS Perks and Allowances | Sarkarnama

महागाई भत्ता

हा भत्ता महागाईनुसार दर सहा महिन्यांनी बदलला जातो.

IAS Perks and Allowances | Sarkarnama

प्रवास भत्ता

आयएएस अधिकाऱ्यांना कामाचा प्रवास खर्चासाठी प्रवास भत्ता मिळतो. सर्किट हाऊस, विश्रामगृहे किंवा सरकारी बंगल्यांमध्ये सवलतीच्या दरात राहू शकतात.

IAS Perks and Allowances | Sarkarnama

वैद्यकीय भत्ता

IAS आणि त्यांचे कुटुंबीय देशातील सर्वोत्कृष्ट सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचार घेऊ शकतात. याचा सर्व खर्च सरकार उचलते.

IAS Perks and Allowances | Sarkarnama

सर्व्हिस क्वार्टर्स अन् वाहन

पोस्टिंगनुसार आयएएस अधिकाऱ्यांना त्या शहरात सिटी सर्व्हिस क्वार्टर्स, त्याचबरोबर प्रवासासाठी एक वाहन आणि ड्रायव्हरही मिळतो.

IAS Perks and Allowances | Sarkarnama

फोन बिल

टॉक टाइम आणि इंटरनेट, मोफत ब्रॉडबँड कनेक्शन तसेच तीन BSNL सिम कार्डसह घरात वैयक्तिक लँडलाइनदेखील मिळते.

IAS Perks and Allowances | Sarkarnama

घरगुती कर्मचारी

अधिकृत निवासस्थानात किंवा ऑफिसर क्वाॅर्टरमध्ये त्यांची दैनंदिन कामे करण्यासाठी त्यांना खासगी सुविधांसोबत घरगुती कर्मचारी पुरविले जातात.

IAS Perks and Allowances | Sarkarnama

पेन्शन अन् इतर सुविधा

भत्त्यांव्यतिरिक्त अभ्यास रजा, सुरक्षा, वीजबिले आणि निवृत्तीनंतर आयुष्यभर पेन्शन; तसेच इतर सुविधांचाही ते लाभ घेऊ शकतात.

IAS Perks and Allowances | Sarkarnama

Next : अजितदादांच्या 'होम मिनिस्टर' ते बारामती लोकसभेच्या चर्चेतल्या उमेदवार सुनेत्रा पवार; पाहा फोटो!

येथे क्लिक करा