Sunil Deodhar : ...म्हणून पुणे लोकसभेसाठी भाजपच्या सुनील देवधरांचं नाव जोरदार चर्चेत!

Mayur Ratnaparkhe

लोकसभेसाठी इच्छुक

सुनील देवधर हे भाजपकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

Sunil Deodhar | Sunil Deodhar

...तर मी नक्कीच निवडणूक लढवेन

पक्षाने संधी तर मी नक्कीच निवडणूक लढवेन असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.

Sunil Deodhar | Sarkarnama

सामाजिकस्तरावर कामही सुरू

सुनील देवधरांनी पुण्यात सामाजिकस्तरावर कामही सुरू केलं आहे.

Sunil Deodhar | Sarkarnama

त्यामुळे मला अशी संधी मिळाली तर...

जनतेचं राजकारण करायला मला आवडतं. त्यामुळे मला अशी संधी मिळाली तर आवडेल, असं ते म्हणाले आहेत.

Sunil Deodhar | Sarkarnama

त्रिपुरातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार

सुनील देवधर हे त्रिपुरातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार आहेत.

Sunil Deodhar | Sarkarnama

तब्बल 12 वर्षे ईशान्य भारतात काम

देवधर यांनी भाजपसाठी तब्बल 12 वर्षे ईशान्य भारतात काम केले.

Sunil Deodhar | Sarkarnama

त्रिपुरा भगवा केला

नियोजबद्ध धोरण आणि संघटनात्मक बांधणीच्या बळावर त्रिपुरा भगवामय केला.

Sunil Deodhar | Sarkarnama

संघाचे माजी प्रचारक

सुनील देवधर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारकही आहेत.

Sunil Deodhar | Sarkarnama

वि. ना. देवधर यांचे ते चिरंजीव

ज्येष्ठ दिवंगत पत्रकार वि. ना. देवधर यांचे ते चिरंजीव आहेत.

Sunil Deodhar | Sarkarnama

मोदी, शाहांच्या जवळचे

सुनील देवधर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांच्या जवळचे आहेत.

Next : अवघ्या दोन दिवसांत निलंबित झालेले संजय सिंह कोण आहेत ?

Sanjay Singh | Sarkarnama
येथे पाहा