Sanjay Singh: अवघ्या दोन दिवसांत निलंबित झालेले संजय सिंह कोण आहेत ?

Ganesh Thombare

चंदौलीतील रहिवासी

संजय सिंह हे उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

Sanjay Singh | Sarkarnama

वाराणसीत

संजय सिंह हे सध्या वाराणसीत असतात.

Sanjay Singh | Sarkarnama

संजय सिंह विजयी

कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय सिंह विजयी झाले होते.

Sanjay Singh | Sarkarnama

शेरॉन यांचा पराभव केला

कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत संजय सिंहांनी माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला.

Sanjay Singh | Sarkarnama

ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय

भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचे संजय सिंह हे निकटवर्तीय मानले जातात.

Sanjay Singh | Sarkarnama

कुस्तीपटूंची नाराजी

संजय सिंहांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली.

Sanjay Singh | Sarkarnama

कुस्ती सोडण्याचा निर्णय

संजय सिंहांच्या निवडीमुळे साक्षी मलिकने थेट कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला होता.

Sanjay Singh | Sarkarnama

संजय सिंहांचे निलंबन

कुस्ती महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंहांचे निलंबन करण्यात आले.

Sanjay Singh | Sarkarnama

Next : आमदार, खासदार ते सर्वात तरुण मंत्री; रमेश चेन्निथलांचा राजकीय प्रवास..

Ramesh Chennithala | Sarkarnama
येथे क्लिक करा :