Rashmi Mane
कोणत्याही ग्रॅज्युएटसाठी सुवर्णसंधी! आता सरकारी बँकेत नोकरी सहज शक्य!
बँक ऑफ बडोदाने लोकल बँक ऑफिसर (LBO) पदासाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 4 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे.
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन.
इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (IDD), चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनीअर, मेडिकल प्रोफेशनल्सही पात्र.
किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक. शेड्युल्ड बँक, ग्रामीण बँक, को-ऑपरेटिव्ह बँक किंवा पेमेंट बँकेतला अनुभव मान्य.
अर्ज करत असलेल्या राज्याची स्थानिक भाषा येणे आवश्यक. निवड झाल्यावर नोकरीची पोस्टिंग तेथेच होईल.
इंग्रजी भाषा
बँकिंग नॉलेज
जनरल अवेयरनेस
लॉजिकल रीझनिंग
क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड
सामान्य व EWS उमेदवार – किमान 40% गुण आवश्यक.
इतर प्रवर्ग – 35% गुण आवश्यक.
पुढील टप्प्यासाठी ही किमान पात्रता आवश्यक आहे.