Madhuri Dixit : बाॅलिवूड गाजवलेल्या माधुरी दीक्षितचं ठरलं, लोकसभा निवडणूक लढणार नाही; पण...

Deepak Kulkarni

लोकप्रिय अभिनेत्री

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयासह नृत्य आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे.

Madhuri Dixit | Sarkarnama

राजकारणातील एन्ट्रीबद्दल अनेकदा चर्चा

गेल्या काही दिवसांपासून माधुरीच्या राजकारणातील एन्ट्रीबद्दल चर्चा सुरू आहेत.

Madhuri Dixit | Sarkarnama

लोकसभा निवडणूक लढणार...?

आगामी काळात होत असलेली लोकसभा निवडणूक अभिनेत्री माधुरी दीक्षित पुणे किंवा मुंबईमधून लढणार असल्याची चर्चा होती.

Madhuri Dixit | Sarkarnama

भाजप प्रवेशाचीही चर्चा...

काही जणांनी माधुरी दीक्षित भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचीही चर्चा जोरदारपणे सुरू होती.

Madhuri Dixit | Sarkarnama

माधुरीचं मौैन...

यावर माधुरीने आजपर्यंत मौन बाळगलं होतं...

Madhuri Dixit | Sarkarnama

राजकारणात एन्ट्री करणार का? असा प्रश्न

नुकताच एका कार्यक्रमावेळी तिला राजकारणात एन्ट्री करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला .

Madhuri Dixit | Sarkarnama

निवडणूक लढविण्याची चर्चा फेटाळली

त्या प्रश्नाला उत्तर देताना लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा फेटाळली आहे.

Madhuri Dixit | Sarkarnama

चर्चाना पूर्णविराम...

राजकारण ही माझी आवड नसल्याचे सांगत माधुरीने या विषयी सुरु असलेल्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.

Madhuri Dixit | Sarkarnama

येत्या काळात मला 'या'वर काम करायचंय...

येत्या काळात मला हेल्थकेअर संबंधित काम करायचे असल्याचे सांगत, सुरु असलेल्या चर्चा केवळ अफवा असल्याचे माधुरीने स्पष्ट केले.

Madhuri Dixit | Sarkarnama

NEXT : IPS आशना चौधरींच्या सौंदर्याची साक्ष देणारे खास फोटो एकदा बघाच !

येथे क्लिक करा...