Bollywood Celebrity on Lok Sabha Election 2024 : जान्हवी कपूर ते अक्षय कुमार 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; पाहा खास फोटो!

Rashmi Mane

हेमा मालिनी

खासदार हेमा मालिनी यांनी मुंबईत बजावला मतदानाचा हक्क.

Bollywood Celebrity on Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी मुंबईत आज मतदान केले.

Bollywood Celebrity on Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

सान्या मल्होत्रा

अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​यांनी मुंबईत बजावला मतदानाचा हक्क.

Bollywood Celebrity on Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

सुनील शेट्टी

सुनील शेट्टी यांनी देखील आज आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Bollywood Celebrity on Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

राजकुमार राव

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यांनी मुंबईत मतदान केलं आहे.

Bollywood Celebrity on Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

गुलजार

कवी, गीतकार, सिने-दिग्दर्शक गुलजार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

Bollywood Celebrity on Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

अक्षय कुमार

अक्षय कुमारला ऑगस्ट 2023 मध्ये भारतीय नागरिकत्व परत मिळवले, त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी मतदान केले आहे.

Bollywood Celebrity on Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

Next: 6 लाखांचे दागिने, पोस्टात 3 लाखांची गुंतवणूक; स्वाती मालीवाल यांची संपत्ती किती?