Manoj Kumar Passed Away: इंदिरा गांधींकडून दोन चित्रपटांवर बंदी; 'भारताची गोष्ट' सांगणाऱ्या मनोज कुमार यांची संपत्ती किती?

Mangesh Mahale

भगतसिंग यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता, त्यांनी 'शहीद' या देशभक्तीपर चित्रपटांत काम केलं आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले.

Manoj Kumar Passed Away | Sarkarnama

ते भारतातील एकमेव चित्रपट निर्माता असल्याचं म्हटलं जातं ज्यांनी सरकारविरुद्ध खटला जिंकला. मनोज कुमार हे हिंदी चित्रपटांमध्ये देशभक्त अभिनेत्याचा चेहरा म्हणून ओळखले जातात.

Manoj Kumar Passed Away | Sarkarnama

1992 मध्ये त्यांना पद्म पुरस्काराने सन्मान. 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Manoj Kumar Passed Away | Sarkarnama

ते अशोक कुमार, दिलीप कुमार, कामिनी कौशल यांचे ते चाहते होते. त्यांनी आपले नाव हरिकिशन ठेवलं होते.

Manoj Kumar Passed Away | Sarkarnama

पुढे ते मनोज कुमार या नावानं ओळखले गेले. त्यांना 'भारत कुमार'असेही म्हणत.

Manoj Kumar Passed Away | Sarkarnama

‘क्रांति’ और ‘उपकार’ ‘शहीद’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपड़ा और मकान’ असे त्यांचे अनेक चित्रपट

Manoj Kumar Passed Away | Sarkarnama

1995 मध्ये प्रदर्शित झालेला'मैदान-ए-जंग'हा मोठ्या पडद्यावर शेवटचा चित्रपट. 20 मिलियन डॉलर एवढी संपत्ती ते सोडून गेले.

Manoj Kumar Passed Away | Sarkarnama

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीला मनोज कुमार यांनी विरोध केला.  'दस नंबरी' आणि 'शोर' या त्यांच्या सिनेमांवर बंदी घालण्यात आली होती. 

Manoj Kumar Passed Away | Sarkarnama

NEXT: अवघ्या ३७व्या वर्षी थायलंडच्या पंतप्रधान बनलेल्या पँटोगटार्न शिनावात्रा केवळ सुंदरच नाहीत, तर अफाट संपत्तीच्या आहेत मालकीण!

येथे क्लिक करा