Pantogtarn Shinawatra : अवघ्या ३७व्या वर्षी थायलंडच्या पंतप्रधान बनलेल्या पँटोगटार्न शिनावात्रा केवळ सुंदरच नाहीत, तर अफाट संपत्तीच्या आहेत मालकीण!

Mayur Ratnaparkhe

अवघ्या ३७व्या वर्षी पंतप्रधान -

पँटोगटार्न शिनावात्रा या ३८ वर्षांच्या आहेत आणि जेव्हा त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्या ३७ वर्षांच्या होत्या.

सर्वात तरूण पंतप्रधान -

पँटोगटार्न या थायलंडच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.

मागील वर्षी झाल्या पंतप्रधान -

पँटोगटार्न शिनावात्रा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये थायलंडच्या पंतप्रधान झाल्या होत्या.

संपत्तीमुळे कायम चर्चेत -

पँटोगटार्न केवळ त्यांच्या राजकीय जीवनामुळेच नाही तर त्यांच्या संपत्तीमुळेही चर्चेत असतात.

माजी पंतप्रधानांच्या कन्या -

पँटोगटार्न या थायलंडचे माजी पंतप्रधान आणि उद्योगपती थाक्सिन शिनावात्रा यांच्या कन्या आहेत.

सर्वात श्रीमंत कुटुंब -

पँटोगटार्न शिनावात्रा यांचे कुटुंब थायलंडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये गणले जाते.

संपत्ती केली जाहीर -

थायलंडच्या पंतप्रधान पँटोगटार्न शिनावात्रा यांनी अलीकडेच त्यांच्या मालमत्तेची माहिती दिली.

किती संपत्ती? -

यावेळी त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे ४०० दशलक्ष डॉलर्स (३.४ हजार कोटी) पेक्षा जास्त संपत्ती आहे.

कोट्यवधींच्या डिझायनर हँडबॅग्ज -

त्यांच्या मालमत्तेत २० लाख डॉलर्स (सुमारे १७ कोटी रुपये) पेक्षा जास्त किंमतीच्या २१७ डिझायनर हँडबॅग्जचा समावेश आहे.

लक्झरी घड्याळे -

त्याच्याकडे सुमारे ७५ लक्झरी घड्याळे आहेत, ज्यांची किंमत सुमारे ५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४२ कोटी रुपये) आहे.

Next : पीएम मोदी थायलंड दौऱ्यावर; मिळालं 'हे' सुंदर गिफ्ट

PM Narendra Modi Thailand visit | Sarkarnama
येथे पाहा