Vijender Singh Vs Hema Malini : काँग्रेसचा बॉक्सर विजेंदर सिंग देणार हेमा मालिनी यांना टक्कर

Sunil Balasaheb Dhumal

मथुरेत अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या विरोधात काँग्रेसने आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंग यांना उमेदवारी दिली.

Vijender Singh | Sarkarnama

विजेंदर यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर मथुरा लोकसभा मतदारसंघ हाय प्रोफाइल झाला आहे.

Vijender Singh | Sarkarnama

विजेंदर सिंग यांनी गेल्या वेळी दिल्लीतूनही लोकसभा निवडणूक लढवली होती.

Vijender Singh | Sarkarnama

मथुरामध्ये हेमा मालिनी यांच्या ग्लॅमरला विजेंदर यांच्या ग्लॅमरने तोडण्याची रणनीती काँग्रेस हायकमांडची आहे.

Vijender Singh | Sarkarnama

विजेंदर सिंग यांच्या माध्यमातून जाट बहुसंख्य मतदारांना आकर्षित करण्याचा डाव काँग्रेसचा आहे.

Vijender Singh | Sarkarnama

विजेंदर सिंग यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९८५ रोजी झाला.

Vijender Singh | Sarkarnama

त्यांनी बॉक्सिंग खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचावल्यामुळे पद्मश्री, अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.

Vijender Singh | Sarkarnama

विजेंदर सिंग यांच्यामुळे हेमा मालिनी यांच्या विजयाची हॅटट्रिक रोखण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

R

Vijender Singh | Sarkarnama

NEXT : काय आहेत 'इंडिया' आघाडीच्या पाच कलमी मागण्या? प्रियांका गांधींनी एक-एक करून सांगितल्या

येथे क्लिक करा