BrahMos NG Missile: पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारतानं विकसीत केलं जगातील सर्वाधिक शक्तीशाली ब्रह्मोस एनजी मिसाईल
Mangesh Mahale
भारतात विकसित करण्यात येणारे पहिले सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोस नेक्स्ट जनरेशन (एनजी) हे तिन्ही सैन्यदलांची मारक क्षमता वाढवणार आहे.
What is BrahMos NG Missile? | Sarkarnama
वजन आणि खर्चाच्या बाबतीत हे सध्याच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या निम्म्याहून ही कमी आहे.
What is BrahMos NG Missile? | Sarkarnama
लढाऊ विमाने सुखोईमध्ये पूर्वीपेक्षा जास्त क्षेपणास्त्रे लोड करू होऊ शकतील. ब्रह्मोस-एनजी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची पहिले उत्पादन वर्षभरात तयार होणार आहे.
What is BrahMos NG Missile? | Sarkarnama
ब्रह्मोस एअरोस्पेसचे तत्कालीन एमडी आणि सीईओ डॉ. सुधीर मिश्रा यांनी लखनौमध्ये 'ब्रह्मोस'चे उत्पादन युनिट तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
What is BrahMos NG Missile? | Sarkarnama
सध्याचे ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे वजन २९०० किलो आहे, तर एनजी तंत्रज्ञानाच्या क्षेपणास्त्राचे वजन १२६० किलोपर्यंत कमी करण्यात येणार आहे.
What is BrahMos NG Missile? | Sarkarnama
सुखोई विमानात एका जागेत पाच क्षेपणास्त्रे लोड होतील. सध्याच्या क्षेपणास्त्राप्रमाणे त्याची मारक क्षमता ३०० किमी आहे.
What is BrahMos NG Missile? | Sarkarnama
लष्कराची यंत्रणा एकाच वेळी तीनऐवजी सहा क्षेपणास्त्रे लोड करणार आहे. नौदलाच्या युद्धनौकेची क्षमताही वाढणार आहे.
What is BrahMos NG Missile? | Sarkarnama
ब्रह्मोसचे उत्पादन सध्या तिरुवनंतपुरम, नागपूर, हैदराबाद आणि पिलानी येथे केले जाते. ब्रह्मोस एनजी तंत्रज्ञानाच्या क्षेपणास्त्राची निर्मिती लखनौमध्येच केली जाईल.
What is BrahMos NG Missile? | Sarkarnama
ब्रह्मोस क्षेपणास्त्र इंडोनेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, आफ्रिका अशा अनेक देशांना निर्यात केले जाणार आहे.