सरकारनामा ब्यूरो
दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित, तो मौलाना मसूद अझहरचा मोठा मेहुणा होता.
लष्कर-ए-तैयबाशी संबंधित, पाक लष्कराचे लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे आयजी त्याच्या अंत्ययात्रेत उपस्थित होते.
लष्कर-ए-तैयबाशी संबंधित, शस्त्रास्त्रांची तस्करी करत होता. त्याच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्करी अधिकारी, फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते.
मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद जी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब हा जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तो मौलाना मसूद अझहरचा दुसरा मेहुणा होता. तो आयसी-८१४ अपहरण प्रकरणात फरार होता.
जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. पीओके) मधील जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी याचा मुलगा होता. दहशतवादी हल्ल्यांचे समन्वय साधण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
भारतीय हवाई दलाने रविवारी टि्वट करीत दहशतवाद संपविण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार असल्याचे सांगतले आहे.
NEXT: भारतीय सैन्यात सर्वात मोठा अधिकारी कोण असतो?