Old Mumbai : मुंबईसाठी पैसा, जमीन अन् अवघे आयुष्य देणारे कोण आहेत 'शंकरशेठ'?

सरकारनामा ब्यूरो

जगन्नाथ शंकरशेठ

आधुनिक मुंबईचे जनक म्हणून ओळखले जाणारे जगन्नाथ शंकरशेठ हे उत्कृष्ट समाजसुधारक होते.

Old Mumbai | Sarkarnama

आधुनिक मुंबई

19व्या शतकातील आधुनिक मुंबईच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

Old Mumbai | Sarkarnama

लोककल्याणाची कामे

मुंबईतील महत्त्वाची बांधकामे, पथदिवे तसेत पायाभूत सुविधांमध्ये शिक्षण आणि लोककल्याणाची कामे पार पडली.

Old Mumbai | Sarkarnama

नावावरील विकासकामे

मुंबईच्या पायाभूत रचनेतील काही विकासकामे आणि बांधकामे आजही त्यांच्या नावाने ओळखली जातात.

Old Mumbai | Sarkarnama

देशातील पहिली रेल्वे

देशातील बोरी बंदर ते ठाणे या पहिल्या रेल्वे बांधकामात त्यांनी जमशेदजी जीजीभाय यांना मदत केली.

Old Mumbai | Sarkarnama

टर्मिनलसाठी जागा

रेल्वे टर्मिनल बांधण्यासाठी जागा आणि येथे रेल्वे बुकिंग कार्यालयासाठी त्यांचा बंगलाही दिला.

Old Mumbai | Sarkarnama

रेल्वेचे एकमेव भारतीय संचालक

जमशेटजी आणि शंकरशेठ हे दोघेही पुढे 'द ग्रेट इंडियन पेनिन्सुला' रेल्वेचे एकमेव भारतीय संचालक बनले.

Old Mumbai | Sarkarnama

डॉ. भाऊजी दाजी अन् सर जॉर्ज बर्डवुड

दक्षिण मुंबईतील रुंद मोकळे रस्ते, हवेशीर गल्ल्या आणि किल्ल्याच्या आजूबाजूच्या भव्य इमारतींचे सध्याचे स्वरूप या दोन व्यक्तींनी दिले.

Old Mumbai | Sarkarnama

विकासात्मक संकल्पना

स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना तसेच गटारे आणि नाल्यांची संकल्पना मांडणारे ते पहिले भारतीय होते.

Old Mumbai | Sarkarnama

Next : नागरिकत्व सुधारणा कायद्यातील 'CAA' महत्त्वाच्या गोष्टी

येथे क्लिक करा