Beating Retreat: लष्कराचे 'बीटिंग रिट्रीट सेरेमनी' तुम्हाला माहीत आहे का?

सरकारनामा ब्यूरो

'बीटिंग रिट्रीट सेरेमनी'

'बीटिंग रिट्रीट सेरेमनी' हा लष्कराचा समारंभ आहे.

Beating Retreat | Sarkarnama

इंग्लंडमध्ये सुरुवात

इंग्लंडमध्ये पहिल्यांदा हा सोहळा 17 व्या शतकात आयोजित करण्यात आला होता.

Beating Retreat | Sarkarnama

भारतात प्रथम सोहळा

भारत स्वतंत्र झाल्यानंतर क्वीन एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांनी देशाला भेट दिली तेव्हा प्रथमच हा सोहळा आयोजित केला होता.

Beating Retreat | Sarkarnama

"वॉच सेटिंग" मूळ नाव

जवळच्या पेट्रोलिंग युनिट्सना त्यांच्या ठिकाणी परत बोलावण्यासाठी "वॉच सेटिंग" असे संबोधले जात होते, त्यानंतर 'बीटिंग रिट्रीट सेरेमनी' असे त्याचे नामकरण करण्यात आले.

Beating Retreat | Sarkarnama

पूर्वीचे स्वरुप

सुर्यास्तानंतर गोळीबार करत हा सोहळा पूर्वी सुरू होत असे, ते बंद करून आता नेत्रदीपक कार्यक्रम सादरीकरण करुन हा सोहळा साजरा करण्यात येतो.

Beating Retreat | Sarkarnama

दरवर्षी आयोजन

देशात प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाची समाप्ती म्हणून दरवर्षी 29 जानेवारीला विजय चौकात हा सोहळा आयेजित केला जातो.

Beating Retreat | Sarkarnama

मेजर जी.ए. रॉबर्ट्सची कल्पना

भारतीय सैन्यातील ग्रेनेडियर्स रेजिमेंटचे अधिकारी मेजर जी.ए. रॉबर्ट्स यांनी या 'बीटिंग रिट्रीट सेरेमनी'ची कल्पना मांडली होती.

Beating Retreat | Sarkarnama

'कदम कदम बढाये जा'

सोहळ्याची सुरुवात 'कदम कदम बढाये जा' या बँडने, तसेच लोकप्रिय मार्चिंग गाण्यांसोबत केली जाते.

Beating Retreat | Sarkarnama

राष्ट्रपतींची विशेष उपस्थिती

भारतीय हवाई आणि नौदलाचे बँड याचे पालन करतात, शेवटी बँडचा प्रमुख राष्ट्रपतींकडे समारोप समारंभ संपल्याची माहिती देत परवानगी घेतो.

Beating Retreat | Sarkarnama

Next : 74 वर्षांचा व्यक्ती बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; एलॉन मस्कलाही टाकलं मागे

येथे क्लिक करा