Brij Bhushan Sharan Singh : ब्रिज भूषण शरण सिंह यांची मोठी घोषणा!

Mayur Ratnaparkhe

उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे कायमच चर्चेत असतात.

महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे ते चांगलेच अडचणीत आले होते.

मात्र आता ते वेगळ्याच कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

आता यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

भाजपाने ब्रिजभुषण सिंह यांना उमेदवारी नाकरारून त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आहेत ब्रिजभूषण सिंह

राजकारणातून निवृत्तीची घोषणा करत त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

माझ्याकडे खूप काम आहे, मी पुन्हा कधीही निवडणूक लढवणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

NEXT : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 'या' दिग्गजांचे भवितव्य पणाला

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama