Lok Sabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात दिग्गजांचे भवितव्य पणाला...

Vijaykumar Dudhale

नाशिक-दिंडोरी

नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे, तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी जिल्हाप्रमुख राजाभाऊ वाजे निवडणुकीच्या रिंणगात आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार यांना दिंडोरीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे यांना तिकिट दिले आहे.

Bharti Pawar Bhaskar Bhagre, Hemant Godse, Rajabhau Waje | Sarkarnama

धुळे-पालघर

धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ. सुभाष भामरे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, त्यांना काँग्रेसकडून शोभा बच्छाव यांनी आव्हान दिले आहे. पालघरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामाडी यांनी भाजपच्या हेमंत सावरा यांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत.

Subhash Bhamre Shobha Bachhao, Bharti Kamadi Hemant Savara | Sarkarnama

भिवंडी

भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुरेश म्हात्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे

Kapil Patil-Suresh Mhatre | Sarkarnamas

कल्याण

कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिंरजीव डॉ.श्रीकांत शिंदे यांना ठाकरेंच्या सेनेकडून वैशाली दरेकर यांनी आव्हान दिले आहे.

Dr. Shrikant Shinde Vaishali Darekar | Sarkarnama

ठाणे

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांना एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी नरेश म्हस्के यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे

Rajan Wichare Naresh Mhaske | Sarkarnama

उत्तर मुंबई

उत्तर मुंबई मतदारसंघात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसकडून भूषण पाटील यांनी दंड थोपटले आहेत. दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी आव्हान दिले आहे.

Piyush Goyal-Bhushan Patil- Arvind Sawant -Yamini Jadhav | Sarkarnama

वायव्य मुंबई

वायव्य मुंबईत शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर, तर ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांना उमदेवारी देण्यात आली आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांच्याशी ठाकरे गटाचे संजय दीना पाटील हे दोन हात करत आहेत.

Ravindra Waikar, Amol Kirtikar, Mihir Kotecha- Sanjay Dina Patil | Sarkarnama

मुंबई उत्तर मध्य- मुंबई दक्षिण मध्य

ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य या मतदासंघात वर्षा गायकवाड यांनी टक्कर दिली आहे. मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात खासदार राहुल शेवाळे यांना ठाकरे गटाचे अनिल देसाई दोन हात करीत आहेत.

Ujjwal Nikam Varsha Gaikwad Rahul- Rahul Shewale Anil Desai | Sarkarnama

लालू प्रसाद यादवांशी खास नातं अन् 'किडनी देनेवाली बेटी' ही ओळख असलेल्या रोहिणी आचार्य...

Rohini Acharya | Sarkarnama