सरकारनामा ब्यूरो
आपल्या राज्यात असे अनेक आयपीएस आणि आयएएस अधिकारी आहेत जे आपल्या कामाची छाप सोडतात
यात असाच एक आयपीएस अधिकारी असून तो सायबर सेलचा प्रमुखही आहेत आणि एक उत्तम लेखक ही
इतकेच काय कर सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या महासंचालक, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव देखील आहेत.
ब्रिजेश सिंग आयपीएस असे त्यांचे नाव असून ते पोलिस खात्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक देखील आहेत
भारतातील पहिला असा CERT MH युनिट्सचा AMBIS चा अनोखा प्रकल्प ब्रिजेश सिंग राबवत आहेत
सध्या ते CCTNS टास्क फोर्सचे नेतृत्व करत असून डेटा सोल्यूशन्स आणि गुन्हे डेटावरील विश्लेषणे विकसित करतात.
ते एक प्रसिद्ध लेखक असून त्यांचा ‘क्वांटम सीज’ हा थ्रिलर प्रसिद्ध आहे. तसेच त्यांचे नुकतेच ‘डेंजरस माइंड्स ऑफ इंडिया’ हे पुस्तक बाजारात आले आहे.