Jagdish Patil
डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्याविरुद्ध पॉर्न स्टारला धमकावल्याचा आणि प्रचारादरम्यान व्यावसायिक रेकॉर्डमध्ये फसवणूक केल्याचा आरोप होता.
ते या प्रकरणात ते दोषी आढळल्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राष्ट्राध्यक्षावर फौजदारी खटला चालवला गेला.
ट्रम्प यांचे आयुष्य ग्लॅमरस जगताशी संबंधित असलं तरीही त्यांनी कधीही दारू पिली नाही. मोठ्या भावाला दारूमुळे जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी कधी दारूला हात लावला नाही.
लहानपणी ते खूप अशक्त असल्यामुळे त्यांना शेतीची कामे जमत नव्हती. म्हणून आईने त्यांना केस कापण्याचं प्रशिक्षण दिलं होतं.
त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण न्यूयॉर्क शहरात झाले. शाळेतील मुलांवर ते दादागिरी करायचे त्यामुळे वडिलांनी त्यांना न्यूयॉर्क मिलिटरी स्कूलमध्ये दाखल केलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 लग्न केली असून त्यांना 5 मुले आहेत. पहिले लग्न मॉडेल इव्हानासोबत झाले होते.
ट्रम्प यांनी 2004 मध्ये 'द अप्रेंटिस' या टीव्ही रिॲलिटी शोपासून सुरुवात केली. त्यांनी हॉलिवूड चित्रपट, मालिकांमध्ये कामं केलं आहे.
2000 साली त्यांनी रिपब्लिकन पार्टीऐवजी रिफॉर्म पक्षाकडून स्वतःला अध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केलं आणि 4 महिन्यांनी नाव मागे घेतलं.