Lok Sabha election 2024: BSP कडून सोळा उमेदवार रिंगणात; पहिली यादी जाहीर

Mangesh Mahale

युती तुटली...

गेल्या लोकसभा निवडणुकीत बसपाने समाजवादी पक्षासोबत आघाडी केली होती. पक्षाने १० जागा जिंकल्या. मतभेद निर्माण झाल्याने युती तुटली.

BSP News | Sarkarnama

माजिद अली

पहिल्या यादीत पक्षाने सहारनपूरमधून माजिद अली आणि कैरानामधून श्रीपाल सिंह यांची नावे जाहीर केली आहेत.

BSP News | Sarkarnama

इम्रान मसूद

माजिद अली सहारनपूरमधून काँग्रेसचे इम्रान मसूद यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.

BSP News | Sarkarnama

दानिश अली

अमरोहा मतदारसंघात बसपचे मुजाहिद हसन आणि काँग्रेसचे दानिश अली यांच्यात लढत होणार आहे.

BSP News | Sarkarnama

डॉ. दोद्रम वर्मा

शाहजहांपूर (राखीव) मतदारसंघातून डॉ. दोद्रम वर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

BSP News | Sarkarnama

देवव्रत त्यागी

अमरोहामधून मुजाहिद हुसेन, मेरठमधून देवव्रत त्यागी आणि बागपतमधून प्रवीण बन्सल यांना उमेदवारी दिली आहे.

BSP News | Sarkarnama

या मतदारसंघात मतदान

पहिल्या टप्प्यात सहारनपूर, कैराना, मुझफ्फरनगर, बिजनौर, नगीना, मुरादाबाद, रामपूर आणि पीलीभीत मतदारसंघात मतदान होणार आहे.

BSP News | Sarkarnama

शेवटची तारीख

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २७ मार्च असून छाननी २८ मार्च रोजी होणार आहे.

BSP News | Sarkarnama

या दिवशी मतदान...

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ३० मार्च असून १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

BSP News | Sarkarnama

Next: पंकजा मुंडेंनी घेतले मोहटादेवीचे दर्शन

येथे क्लिक करा