Rashmi Mane
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी 11 वाजता संसदेत मोदी सरकार 3.0 चा अर्थसंकल्प सादर केला करत आहे.
मध्यमवर्गीयांपासून ते व्यापारी, शेतकरी, महिला, तरुणांपर्यंत सर्वजण या अर्थसंकल्पाकडे लक्ष देऊन आहेत.
या अर्थसंकल्पात काय विशेष असेल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दरवेळेप्रमाणेच यावेळीही अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पातील खास दिवसासाठी खास साडीची निवड केली आहे.
सीतारमण यावेळी सातव्यांदा आणि मोदी 3.0 चे पहिले अर्थसंकल्प सादर करत आहेत.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
हा अर्थसंकल्प भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा रोडमॅप असल्याचे मानले जात आहे. या
या रोडमॅपमुळे त्या कुणाला कोणती गुड न्यूज देणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.