Mangesh Mahale
केंद्रीय बजेट सादर करण्याची परंपरा ब्रिटिश काळात सुरु झाली होती.
एप्रिल 1860 मध्ये हे पहिले बजेट सादर करण्यात आले होते.
देशाचा पहिला बजेट ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स विल्सन यांनी मांडला होता.
स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले बजेट सादर करण्याचा मान आरके शनमुखम चेट्टी यांना जातो.
26 नोव्हेबंर 1947 रोजी त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता.
15 ऑगस्ट 1947 ते 31 मार्च 1948 पर्यंतच्या शिफारशी करण्यात आल्या होत्या.
1955 मध्ये पहिल्यांदा हिंदीत बजेट सादर करण्यात आले
अर्थमंत्री सी डी देशमुख यांनी हिंदीतून अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मेहनत घेतली होती.