Rashmi Mane
इराणमधील अणुकेंद्रावर अमेरिकेचा 'बंकर बस्टर' हल्ला केला आहे. डोंगराळ भागात खोल जमिनीत असलेल्या अणुकेंद्रावर अमेरिकेने वापरला जगातील सर्वात घातक बॉम्ब – GBU-57/B 'बंकर बस्टर'!
हा बॉम्ब विशेषतः जमिनीखाली लपवलेल्या संरचना उद्ध्वस्त करण्यासाठी बनवलेला असतो. जास्त खोलीवर जाऊन तिथेच मोठा स्फोट घडवतो!
वजन: 30,000 पौंड (13,600+ किलो)
खोलीपर्यंत भेदण्याची क्षमता: 200 फूट
GPS मार्गदर्शन प्रणालीने अत्यंत अचूकSarkarnama
अमेरिकेच्या बी-2 बॉम्बर विमानातून सोडला. बॉम्ब जमिनीखाली लपवलेले अणुकेंद्र मोठ्या प्रमाणावर नष्ट.
निर्मिती: नॉर्थ्रॉप ग्रुमन
किंमत: 2.1 अब्ज डॉलर्स प्रति विमान
रडारवर न दिसणारे
6,000 सागरी मैलांपर्यंत उड्डाण क्षमताBunker Buster bomb
GBU-57/B व्यतिरिक्त अमेरिका कडे आहेत.
BLU-109
GBU-28
यांची क्षमता कमी, पण उद्दिष्ट निश्चित
अणुकेंद्रावर गंभीर नुकसान
आंतरराष्ट्रीय तणावात वाढ
इराणच्या भूमिगत अणुयोजना उघडकीस
हा हल्ला हे दाखवतो की युद्धात केवळ संख्याबळ नव्हे, तर तंत्रज्ञान ही सर्वात मोठी ताकद बनली आहे.
अमेरिका-इराण तणाव टोकाला.
जागतिक शक्तींनी शांतता राखण्याचे आवाहन
'बंकर बस्टर' वापर हे जागतिक संघर्षाचं गंभीर लक्षण?