घर खरेदीत लाखोंची बचत हवी? महिलांच्या नावावर घर घ्या!

Mangesh Mahale

Stamp Duty

घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. महाराष्ट्रात महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात (Stamp Duty) विशेष सवलत दिली जाते.

Women Property Benefits, | AI Image

शुल्कात सूट

वारसा हक्क, मृत्यूपत्र आणि काही सरकारी योजनांअंतर्गतही शुल्कात सूट मिळू शकते.

Women Property Benefits, | Sarkarnama

विशेष सवलती

रहिवासी घर खरेदीचा व्यवहार तथा दस्त नोंदणी महिलेच्या नावे केल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत दिली जाते.

Women Property Benefits, | Sarkarnama

१ टक्क्याची सवलत

मुद्रांक शुल्कात मिळणारी ही १ टक्क्याची सवलत अत्यंत फायदेशीर ठरते. महानगरपालिका क्षेत्र : ६ टक्के, नगरपरिषद क्षेत्र : ४ टक्के, ग्रामपंचायत क्षेत्र : ३ टक्के

Women Property Benefits, | Sarkarnama

मालमत्ता हस्तांतरित

वारसा हक्क किंवा मृत्यूपत्र: मृत्यूपत्राद्वारे (Will) किंवा कायदेशीर वारसाहक्काने मालमत्ता हस्तांतरित होत असल्यास मुद्रांक शुल्कातून पूर्ण सूट मिळते.

Women Property Benefits, | Sarkarnama

योजना

शेतकरी योजना: सलोखा योजना आणि ठराविक शेतजमीन व्यवहारांसाठी शासन वेळोवेळी विशेष सवलत जाहीर करते.

Women Property Benefits, | Sarkarnama

कर वजावट

आयकर सवलत : प्राप्तिकर (Income Tax) कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत, मालमत्ता खरेदीच्या वेळी भरलेल्या मुद्रांक शुल्कावर आणि नोंदणी शुल्कावर १.५ लाख रुपयांपर्यंत कर वजावट (Tax deduction) मिळवता येते.

Women Property Benefits, | Sarkarnama

मुद्रांक शुल्क परतावा

मुद्रांक शुल्क परतावा (Stamp Duty Refund) : जर तुमचा मालमत्ता खरेदीचा करार रद्द झाला, किंवा स्टॅम्प पेपरवर काही चूक झाली, तर तुम्ही भरलेल्या शुल्काचा परतावा मिळवण्यासाठी दावा करू शकता.

Women Property Benefits, | Sarkarnama

NEXT: डमी कॉलेजला लगाम! 11वी-12वी विद्यार्थ्यांसाठी नवा नियम लागू

येथे क्लिक करा