IAS Officer Aishwarya Sheoran : माॅडेलिंगच्या यशस्वी करिअरला बाय-बाय करत बनली 'आयएएस' अधिकारी

Deepak Kulkarni

ब्यूटी विथ ब्रेन

ब्यूटी विथ ब्रेन म्हणून राजस्थानच्या चुरू येथील ऐश्वर्या श्योराणनेकडे पाहिले जाते.

IAS Officer Aishwarya Sheoran | Sarkarnama

मॉडेलिंगचे सोडले करिअर

मॉडेल आणि अभिनेत्री बनण्याची क्षमता असताना यूपीएससीच्या तयारीसाठी मॉडेलिंगचे करिअर सोडले.

IAS Officer Aishwarya Sheoran | Sarkarnama

दिल्लीत शिक्षण...

दिल्लीतील चाणक्यपुरी येथील संस्कृती स्कूलमधून 1997 मध्ये जन्मलेल्या ऐश्वर्या शेओरान यांचे शालेय शिक्षण झाले.

IAS Officer Aishwarya Sheoran | Sarkarnama

'आयआयएम' इंदूरसाठी निवड

दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून तिने पदवी प्राप्त केली आहे. 2018 मध्ये तिची 'आयआयएम' इंदूरसाठी निवड करण्यात आली होती.

IAS Officer Aishwarya Sheoran | Sarkarnama

'मिस इंडियाची फायनालिस्ट'

ऐश्वर्या 2016 मध्ये मिस इंडियाची फायनलिस्ट होती. याच्या एक वर्ष आधी तिने 2015 मध्ये मिस दिल्लीचा ताज चा किताबही जिंकला होता.

IAS Officer Aishwarya Sheoran | Sarkarnama

अशी केली तयारी...

तिने य़ूपीएससी उत्तीर्ण करण्यासाठी कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही.

IAS Officer Aishwarya Sheoran | Sarkarnama

प्रचंड मेहनत

ऐश्वर्याने UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 10 महिने प्रचंड मेहनत घेत घरीच तयारी केली.

IAS Officer Aishwarya Sheoran | Sarkarnama

2018 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण

कोचिंग क्लास आणि इतर कुठल्याही ट्रेनिंंगशिवाय 2018 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण करत तिनं आपलं स्वप्नं पूर्ण केलं.

IAS Officer Aishwarya Sheoran | Sarkarnama

ऑल इंडिया 93 वी रँक

पहिल्याच प्रयत्नात ऐश्वर्याने यूपीएससी परीक्षा तर उत्तीर्ण केलीच शिवाय ऑल इंडिया 93 वी रँक देखील मिळवून IAS अधिकारी झाली.

IAS Officer Aishwarya Sheoran | Sarkarnama

NEXT : प्रणिती शिंदेंची दबंग स्टेटमेंट

येथे क्लिक करा...