Praniti Shinde's Dabang Statement : प्रणिती शिंदेंची दबंग स्टेटमेंट

Vijaykumar Dudhale

भाजपवर दंगलीचा आरोप

देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळींचा सोलापुरात दंगल घडविण्याचा प्रयत्न होता

Praniti Shinde | Sarkarnama

नेतृत्वाबाबतची खंत

जनतेने माझे नेतृत्व स्वीकारले; पण काही काँग्रेस नेत्यांनी अजूनही माझे नेतृत्व स्वीकारले नाही

Praniti Shinde | Sarkarnama

भाजपमुळे काडादींना त्रास

भाजपमुळे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी आणि कारखान्याच्या सभासदांना त्रास सहन करावा लागला

Praniti Shinde | Sarkarnama

आता त्रास देण्याची वेळ

यापुढे भाजपचा त्रास सहन करायचा नाही; आता त्रास देण्याची वेळ आली आहे

Praniti Shinde | Sarkarnama

चंद्रकांतदादांचा उल्लेख

दक्षिण सोलापूरमधील गावभेट दौऱ्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा तोंडाने इशारा करत ‘चंपा’ असा उल्लेख केला

Praniti Shinde | Sarkarnama

तुम्ही प्रचारात दिसला नाही

मंगळवेढ्यातील कृतज्ञता मेळाव्यात ‘काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला तुम्ही प्रचारात कुठेही दिसला नाही’ असे म्हणून व्यासपीठावरच जाब विचारला होता

Praniti Shinde | Sarkarnama

आता मी खासदार

आता मी खासदार आहे, आमच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करा. विकासकामांमध्ये आडवे येऊ नका, अन्यथा आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नका, असा दम अधिकाऱ्यांना दिला

Praniti Shinde | Sarkarnama

तसा शासन निर्णय आहे का?

आमदारांच्या शिफारसीशिवाय गावाला निधी मिळणार नाही, असा शासन निर्णय आहे का? असा सवाल प्रणिती शिंदेंनी अधिकाऱ्यांना विचारला.

Praniti Shinde | Sarkarnama

पंतप्रधान मोदींनी योग दिनानिमित्त श्रीनगरमध्ये केला 'योगाभ्यास'

MODI and YOGA | Sarkarnama