Cabinet Meeting : आता अहमदनगर नव्हे अहिल्यानगर...कॅबिनेटने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय एकदा वाचाच...

Rashmi Mane

मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर.

पोलिस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये.

Maharashtra Police Recruitment | Sarkarnama

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प

अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता

आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.

मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते.

महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार नफ्यात आणणार.

Next : महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या IPS