IPS Vimla Mehra: महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या IPS...

सरकारनामा ब्यूरो

AGMUT च्या IPS

अरुणाचल, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश (AGMUT) केडरच्या IPS विमला मेहरा या 1978 बॅचच्या अधिकारी आहेत.

IPS Vimla Mehra | Sarkarnama

अरुणाचल प्रदेश डीजीपी

तिहार तुरुंगाची जबाबदारी हाती घेण्यापूर्वी त्या अरुणाचल प्रदेशच्या डीजीपी होत्या.

IPS Vimla Mehra | Sarkarnama

CAW उपायुक्त

दिल्लीत त्यांनी विविध पदांवर काम केले तसेच CAW क्राइम्स अगेन्स्ट वुमन सेलच्या त्या उपायुक्त होत्या.

IPS Vimla Mehra | Sarkarnama

1091 हेल्पलाइन

दिल्लीत घडणाऱ्या महिलांवरील अत्याचारांवर नियंत्रण आणण्यासाठी 1091 हेल्पलाइन सुरू करण्यात आली.

IPS Vimla Mehra | Sarkarnama

महिलांसाठी स्वसंरक्षण

राजधानीतील मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांना स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली.

IPS Vimla Mehra | Sarkarnama

तिहारचे डीजी

2012 मध्ये त्यांनी तिहारचे डीजी म्हणून पदभार स्वीकारला तर तिथेही त्यांनी विकासात्मक बदल घडवून आणले.

IPS Vimla Mehra | Sarkarnama

दुसऱ्या पोलिस अधिकारी

किरण बेदी यांच्यानंतर तिहार प्रशासनाचे प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या त्या दुसऱ्या पोलिस अधिकारी होत्या.

IPS Vimla Mehra | Sarkarnama

कैद्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण

कैद्यांना रोजगार मिळण्यासाठी त्यांच्याकरिता व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत.

IPS Vimla Mehra | Sarkarnama

परदेशी भाषा अभ्यासक्रम

तुरुंगातील महिला कैद्यांसाठी परदेशी भाषा अभ्यासक्रम सुरू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

R

IPS Vimla Mehra | Sarkarnama

Next : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल...

येथे क्लिक करा