Mangesh Mahale
दिनेश कुमार शर्मा यांनी दिल्ली न्यायालयात 1992 मध्ये कामाला सुरवात केली.
2003 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात त्यांची पदोन्नती झाली.
आपल्या न्यायालयीन जीवनात त्यांनी अनेक महत्वाची पदे सांभाळली.
दिल्ली उच्च न्यायालयात ते रजिस्ट्रार जनरल होते.
नवी दिल्लीच्या जिल्हा सत्र न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश होते.
न्यायिक अकादमी, दिल्लीचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.
28 फेब्रुवारी 2022 मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. शर्मा यांची कलकत्ता उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे, त्याला विरोध होत आहे.
मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांना वकिलांनी पत्र लिहिलं आहे. ते काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे. उच्च न्यायालयाचा उपयोग 'कचरापेटी' म्हणून आम्ही करु देणार नाही, अशा शब्दात वकिलांची विरोध केला आहे
NEXT: जगातील सर्वाधिक श्रीमंत महिला ठरल्या 'Alice Walton' ; जाणून घ्या, किती आहे संपत्ती?