Chetan Zadpe
केंद्र सरकारने 2018 मध्ये या योजनेला सुरुवात केली होती.
या योजनेच्या नावात बदल केले असून, याचे नाव आता 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' असे नामकरण करण्यात आले आहे.
या योजनच्या अंतर्गत गरजू-गरिब लाभार्थ्याला 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विम्याच्या लाभ मिळू शकतो.
आयुष्मान योजनेच्या लाभासाठी सरकारने काही निकष जाहीर केले आहेत
एसईसीसी (Socio Economic and Caste Census) अंतर्गत सूचीबद्ध केलेले सर्व या योजनेसाठी पात्र ठरु शकतात.
या योजनेसाठी अशा परिवारातील सर्व सदस्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
ज्या परिवारात दिव्यांग व्यक्ती असतील, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ज्या परिवारात शारीरीकदृष्ट्या सक्षम नाहीत, अशा परिवारालाही या योजनेचा लाभ!
केंद्र सरकारच्या या योजनेमुळे भारताच्या आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता अनेक जाणकारांनी सांगितले आहे.