CBSE ची धुरा मराठी IAS अधिकाऱ्याकडे! कोण आहेत नवे अध्यक्ष प्रशांत लोखंडे?

Mangesh Mahale

आयएएस

केंद्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रशांत सीताराम लोखंडे यांच्याकडे सीबीएसईच्या चेअरपर्सन पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहेत.

CBSE New Chairman Prashant Lokhande, | Sarkarnama

चेअरपर्सन

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीच्या निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, ते पूर्णवेळ चेअरपर्सन म्हणून काम पाहतील.

CBSE New Chairman Prashant Lokhande, | Sarkarnama

AGMUT

प्रशांत लोखंडे यांनी पुण्यातून शिक्षण पूर्ण केले आहे. लोखंडे २००१ च्या AGMUT कॅडरच्या बॅचचे अनुभवी आयएएस अधिकारी आहेत.

CBSE New Chairman Prashant Lokhande, | Sarkarnama

मेकॅनिकल इंजिनिअरिंग

प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.

CBSE New Chairman Prashant Lokhande, | Sarkarnama

NITIE

मुंबईतील प्रतिष्ठित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (NITIE) येथून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पूर्ण केला.

CBSE New Chairman Prashant Lokhande, | Sarkarnama

प्रशांत लोखंडे

तंत्रज्ञान क्षेत्रातील मजबूत पार्श्वभूमी असलेल्या लोखंडे यांनी देशसेवेचा मार्ग निवडत आयएएस बनण्याचा निर्णय घेतला.

CBSE New Chairman Prashant Lokhande, | Sarkarnama

३० हजार शाळा

सीबीएसई बोर्डाशी संलग्न भारतातील आणि परदेशातील मिळून ३० हजारांहून अधिक शाळांचे नियंत्रण आता लोखंडे यांच्या हाती आहे.

CBSE New Chairman Prashant Lokhande, | Sarkarnama

NEXT: 16 सरकारी योजना एका प्लॅटफॉर्मवर! PM-FCT Tracker चे मोठे फायदे

येथे क्लिक करा