सरकारनामा ब्यूरो
चिंतामण देशमुख हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे भारतीय वंशाचे पहिले 'गव्हर्नर' होते.
पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
त्यांच्या कार्यकाळात 'रिझर्व्ह बँके'चे राष्ट्रीयीकरण झाले.
1931 च्या गोलमेज परिषदेत त्यांनी अनेक पदे भूषवली.
उत्तम योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने 'सर' हा किताब त्यांना बहाल केला होता.
देशमुख यांचा जन्म रायगड येथील नाटेगाव येथे झाला होता.
मुंबईतील 'एलफिंस्टन हायस्कूल'मधून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
वनस्पतीशास्त्रातील 'फ्रँक स्मार्ट' पुरस्काराने सन्मानित आहेत.
1981 च्या 'यूपीएससी' बॅचचे आलेले अधिकारी आहेत.