Andhra Pradesh New CM Chandrababu Naidu: आंध्र प्रदेशची धुरा पुन्हा चंद्राबाबूंकडे; चौथ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

Mangesh Mahale

नरेंद्र मोदी

शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शहा, जे.पी.नड्डा, नितीन गडकरी उपस्थित होते.

Chandrababu Naidu Andhra Pradesh CM oath taking ceremony | Sarkarnama

चौथ्यांदा मुख्यमंत्री

चंद्राबाबू नायडू हे सलग चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत.

Chandrababu Naidu Andhra Pradesh CM oath taking ceremony | Sarkarnama

विभाजनानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री

तेलंगण आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांचे 2014 मध्ये विभाजन झाल्यानंतर चंद्राबाबू हे मुख्यमंत्री होण्याची दुसरी वेळ आहे.

Chandrababu Naidu Andhra Pradesh CM oath taking ceremony | Sarkarnama

विभाजन होण्यापूर्वी

नायडू हे 1995 मध्ये आंध्रप्रदेशचे विभाजन होण्यापूर्वी देखील मुख्यमंत्री बनले होते.

Chandrababu Naidu Andhra Pradesh CM oath taking ceremony | Sarkarnama

नऊ वर्षे नेतृत्व

2004 पर्यंत म्हणजे सलग नऊ वर्षे राज्याचे नेतृत्व केले होते.

Chandrababu Naidu Andhra Pradesh CM oath taking ceremony | Sarkarnama

सेलिब्रेटी

अभिनेता चिरंजीवी, रजनीकांत, सुरेश गोप आदी उपस्थित होते.

Chandrababu Naidu Andhra Pradesh CM oath taking ceremony | Sarkarnama

पुन्हा मुख्यमंत्री

आंध्र प्रदेशचे 2014 मध्ये विभाजन झाल्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री बनले त्यानंतर २०१९ पर्यंत ते मुख्यमंत्रिपदी होते

Chandrababu Naidu Andhra Pradesh CM oath taking ceremony

24 मंत्र्यांचा समावेश

चंद्राबाबू यांच्या मंत्रिमंडळामध्ये 24 मंत्र्यांचा समावेश आहे. यातील 17 जण हे प्रथमच मंत्री बनले आहेत.

Chandrababu Naidu Andhra Pradesh CM oath taking ceremony

मोदींची गळाभेट

सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी चंद्राबाबूंची गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले.

Chandrababu Naidu Andhra Pradesh CM oath taking ceremony

NEXT: जे. पी. नड्डा बिहार व्हाया दिल्ली!