Chandrahar Patil : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या नेतृत्वात सांगलीच्या आखाड्यात उतरणार?

Sunil Balasaheb Dhumal

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Chandrahar Patil | Sarkarnama

सेनेतील प्रवेशासाठी चंद्रहार पाटलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Chandrahar Patil | Sarkarnama

मुंबईतील प्रवेशासाठी जिल्ह्यातून तब्बल 500 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

Chandrahar Patil | Sarkarnama

गेल्या चार महिन्यांपासून चंद्रहार पाटलांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

Chandrahar Patil | Sarkarnama

चंद्रहार यांनी लोकसभा लढवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी ते वंचितच्याही संपर्कात होते.

Chandrahar Patil | Sarkarnama

कोल्हापूरच्या बदल्यात सांगली अशी चर्चा सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना मातोश्रीवर बोलवले होते.

Chandrahar Patil | Sarkarnama

उद्धव ठाकरेंशी चर्चेनंतर आघाडीकडून त्यांची सांगलीतून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

Chandrahar Patil | Sarkarnama

सांगलीतून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनीही जोरदार तयारी केली आहे. परिणामी महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Chandrahar Patil | Sarkarnama

NEXT : हातकणंगलेत राजू शेट्टींविरोधात सत्यजित पाटील-सरूडकरांच्या नावाची चर्चा