Satyajit Patil Sarudkar : हातकणंगलेत राजू शेट्टींविरोधात सत्यजित पाटील-सरूडकरांच्या नावाची चर्चा

Sunil Balasaheb Dhumal

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 'एकला चलो' ची भूमिका स्पष्ट केली आहे.

Satyajit Patil Sarudkar | Sarkarnama

राजू शेट्टींच्या या निर्णयानंतर आघाडीने हातकणंगले लोकसभेसाठी डाव टाकायला सुरुवात केली.

राजू शेट्टींच्या या निर्णयानंतर आघाडीने हातकणंगले लोकसभेसाठी डाव टाकायला सुरुवात केली.

Satyajit Patil Sarudkar | Sarkarnama

महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे असणार आहेत.

Satyajit Patil Sarudkar | Sarkarnama

ठाकरे गटात हातकणंगलेतून पन्हाळा शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाल आहे.

Satyajit Patil Sarudkar | Sarkarnama

माजी आमदार सुजित मिणचेकर आणि माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांना तयारीचे आदेश दिले होते.

Satyajit Patil Sarudkar | Sarkarnama

आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून सत्यजित पाटलांचे नाव निश्चित केले जाणार आहे.

Satyajit Patil Sarudkar | Sarkarnama

या मतदारसंघात आघाडीच्या बाजूने माजी आमदार उल्हास पाटील, काँग्रेसचे गणपतराव पाटील, जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार राजीव आवळे, सत्यजित पाटील-सरूडकर, सुजित मिणचेकरांची ताकद आहे.

Satyajit Patil Sarudkar | Sarkarnama

NEXT : कोण आहेत माजी IPS प्रसून बॅनर्जी? ज्याना ममता बॅनर्जी यांनी दिली लोकसभेची उमेदवारी