Chandrahar Patil : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील लोकसभेच्या आखाड्यात

Avinash Chandane

ठाकरे-पाटील भेट

चंद्रहार पाटील यांनी आज 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Uddhav Thackeray and Chandrahar Patil | Sarkarnama

काँग्रेसऐवजी ठाकरे गट

आधी काँग्रेसच्या विशाल पाटील यांची सांगलीतून चर्चा होती.

Vishal Patil of Congress | Sarkarnama

अदलाबदल

कोल्हापूर आणि सांगलीची जागा काँग्रेस-ठाकरे गटाने अदलाबदल केली.

Uddhav Thackeray, Nana Patole | Sarkarnama

'वंचित'चा पाठिंबा

चंद्रहार पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे.

Prakash Ambedkar support Chandrahar Patil | Sarkarnama

5 महिन्यांपूर्वी घोषणा

ऑक्टोबर 2023 मध्ये लोकसभा लढवण्याची घोषणा करताना पक्षाचं नाव जाहीर केलं नव्हतं.

Chandrahar Patil for Loksabha Election | Sarkarnama

रक्तदान शिबिरे

चंद्रहार पाटील यांनी गावोगावी रक्तदान शिबिरांमधून 12 हजार बाटल्या रक्त संकलित केले.

Chandrahar Patil Blood donation camp | Sarkarnama

राष्ट्रवादीसोबत

2002 मध्ये चंद्रहार पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर भाळवणी जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते.

Chandrahar Patil joined NCP | Sarkarnama

मारहाणप्रकरणी अटक

मे 2020 मध्ये तहसीलदारांना मारहाण प्रकरणी सांगलीत अटक झाली होती.

Chandrahar Patil Arrested | Sarkarnama

महाराष्ट्र केसरी

2007 आणि 2008 मध्ये चंद्रहार पाटील महाराष्ट्र केसरीचे मानकरी ठरले.

R

Chandrahar Patil Maharahtra Kesari | Sarkarnama

NEXT : कोचिंगशिवाय अशी उत्तीर्ण केली यूपीएससी, गंधर्व यांची ही आहे रणनीती...

येथे क्लिक करा