IAS Gandharva Rathore: कोचिंगशिवाय अशी उत्तीर्ण केली यूपीएससी, गंधर्व यांची ही आहे रणनीती...

सरकारनामा ब्यूरो

कोचिंगशिवाय यूपीएससी उत्तीर्ण

2016 बॅचच्या IAS गंधर्व राठोर यांनी कोणतेही कोचिंग न घेता यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करत अनेकांना प्रेरणा देत आहेत.

IAS Gandharva Rathore | Sarkarnama

शिक्षण

राजस्थानच्या जयपूर येथे शालेय शिक्षण पूर्ण करताच नवी दिल्लीच्या श्रीराम काॅलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले.

IAS Gandharva Rathore | Sarkarnama

यूपीएससीवर लक्ष केंद्रित

शिक्षणानंतर लगेच त्यांनी यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली आणि फक्त त्यावरच लक्ष केंद्रित केले.

IAS Gandharva Rathore | Sarkarnama

2 ते 3 गुणांनी अपयश

पहिल्या प्रयत्नात 2 ते 3 गुणांनी त्यांना अपयश आले. मात्र, धीर न सोडता त्यांनी पुन्हा तयारी केली अन् परीक्षेला बसल्या.

IAS Gandharva Rathore | Sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नात 93 वी रँक

अथक प्रयत्नांनी दुसऱ्या प्रयत्नात 93 व्या रँकसह त्यांनी परीक्षेत यश मिळवत त्या IAS अधिकारी झाल्या.

IAS Gandharva Rathore | Sarkarnama

कोचिंगशिवाय तयारी

दोन्ही वेळा त्यांनी कोणतेही कोचिंग न घेता केवळ स्वत:च्या तयारीच्या जोरावर ही परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Gandharva Rathore | Sarkarnama

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अभ्यास करताना मित्रपरिवार, यशस्वी लोक तसेच तज्ज्ञांचे व्यवस्थित मार्गदर्शन घेतले. ज्यामुळे त्यांना ही परीक्षा पास होणे शक्य झाले.

IAS Gandharva Rathore | Sarkarnama

समस्यांना तोंड देण्यासाठी हा मंत्र

कशाप्रकारे हे यश मिळवले तसेच अभ्यासाची रणनीती यांसारख्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी सराव करणे हा मंत्र त्या नेहमीच सांगत असतात.

R

IAS Gandharva Rathore | Sarkarnama

Next : सुमन कुमारी यांनी रचला इतिहास; BSF मधील पहिल्या महिला स्नायपर ठरल्या!

येथे क्लिक करा