Chandrashekhar Azad : कोण आहेत चंद्रशेखर आझाद...

Pradeep Pendhare

दीड लाख मतांनी विजय

चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेशाच्या नगीना मतदारसंघातून 1 लाख 52 हजार 061 मतांनी निवडणूक जिंकली. चंद्रशेखर यांना एकूण 5 लाख 11 हजार 812 मते मिळाली.

Chandrashekhar Azad | Sarkarnama

विजयाचा उत्सव महाराष्ट्रात

चंद्रशेखर यांच्या विजयाचा उत्सव धुळ्यात समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केला.

Chandrashekhar Azad | Sarkarnama

मोदींविरोधात रिंगणात

चंद्रशेखर आझाद यांनी 2019 च्या संसदीय निवडणुकीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून अर्ज दाखल केला होता. परंतु नंतर त्यांनी माघार घेतली.

Chandrashekhar Azad | Sarkarnama

15 मार्च 2020

चंद्रशेखर आझाद यांनी आझाद समाज पक्षाची-कांशीराम स्थापना 15 मार्च 2020 मध्ये केली.

Chandrashekhar Azad | Sarkarnama

भीम आर्मीचे प्रमुख

चंद्रशेखर दलितांच्या हक्कांसाठी वकिली करणाऱ्या भीम आर्मीचे संस्थापक आणि प्रमुख देखील आहेत.

Chandrashekhar Azad | Sarkarnama

CAA आंदोलनात सहभाग

दिल्लीच्या जामा मशिदीच्या पायऱ्यांवरून नागरिकत्व (दुरुस्ती) विरोधी मोर्चाला डिसेंबर 2019 मध्ये संबोधित केले. यावेळी हिंसाचार उसळला.

Chandrashekhar Azad | Sarkarnama

'टाइम'कडून सन्मान

अमेरिकेच्या टाइम मासिकाने 2021 च्या सर्वात प्रतिभावान भविष्यातील नेत्यांमध्ये चंद्रशेखर आझाद यांना स्थान दिले.

Chandrashekhar Azad | Sarkarnama

आझाद म्हणतात

पहिला मुद्दा बेरोजगारीचा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यासह शिक्षणात खासगी क्षेत्राचा सहभाग, यावर लोकसभेत मांडणार आहेत.

Chandrashekhar Azad | Sarkarnama

NEXT : नगरसेवक ते केंद्रीय मंत्रीपद; पुण्याचे पहिलवान आता दिल्ली गाजवणार 

Union Minister Murlidhar Mohol | Sarkarnama