Stamp Duty : वीरपत्नी आणि वीरमातांसाठी मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय! शासकीय जमिनीच्या हस्तांतरासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ

Aslam Shanedivan

हुतात्मा जवान

हुतात्मा जवान आणि अधिकाऱ्यांच्या वीरपत्नी, वीरमाता तसेच कायदेशीर वारसदारांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Maharashtra stamp duty waiver for martyrs families | Sarkarnama

मुद्रांक शुल्क

शासनाकडून उदरनिर्वाहासाठी दिलेल्या शेती जमिनीचे हस्तांतरण किंवा वाटप करताना कुठलेही मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही

Maharashtra stamp duty waiver for martyrs families | Sarkarnama

मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.

Maharashtra stamp duty waiver for martyrs families | Sarkarnama

चंद्रशेखर बावनकुळे

याबाबतची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असून हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी महसूल विभागाने सकारात्मक निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

Maharashtra stamp duty waiver for martyrs families | Sarkarnama

आर्थिक दिलासा

सरकारच्या या निर्णयामुळे शहीद कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, प्रशासकीय प्रक्रियेतील अडथळे दूर होणार आहेत.

Maharashtra stamp duty waiver for martyrs families | Sarkarnama

आर्थिक भूर्दंड

तर पूर्वी जमीन नावावर करताना हुतात्मा जवानांच्या वारसदारांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता, तो आता पूर्णपणे रद्द झाला आहे

Maharashtra stamp duty waiver for martyrs families | Sarkarnama

काय करावे लागेल

ही सवलत मिळवण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय किंवा स्थानिक महसूल विभाग यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल

Maharashtra stamp duty waiver for martyrs families | Sarkarnama

कामांच्या फेरवाटपात जिल्हाधिकाऱ्यांकडे कोणते विषय? तुमच्यासाठी महत्वाची माहिती...

आणखी पाहा