Charu Dhankar IRS : अभिनेत्रींनाही लाजवेल असं सौंदर्य, पाहा चारू धनकर यांचे खास फोटो!

Rashmi Mane

चारू धनकर

2022 बॅचच्या IRS अधिकारी चारू धनकर सौंदर्याच्या बाबतीत मागे नाहीत.

charu dhankar IRS | Sarkarnama

सोशल मीडियावर

त्या अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

charu dhankar IRS | Sarkarnama

फॉलोवर्स

इन्स्टाग्रामवर चारू यांना हजारो लोक फॉलो करतात.

charu dhankar IRS | Sarkarnama

साधेपणा आणि सौंदर्य

त्या अनेकदा पारंपरिक पोशाखात दिसतात त्यांचा साधेपणा आणि सौंदर्य पाहून लोक प्रभावित होतात.

charu dhankar IRS | Sarkarnama

प्रतिभावान

चारू केवळ सुंदरच नाही तर प्रतिभावानही आहे. त्यांनी यूपीएससी ही सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

charu dhankar IRS | Sarkarnama

UPSC रँक

चारू धनकर यांनी 2021च्या UPSC परीक्षेत 103 वा क्रमांक मिळवला होता.

charu dhankar IRS | Sarkarnama

हस्तिनापूर

चारू या मूळच्या उत्तर प्रदेशातील मेरठ भागातील हस्तिनापूरच्या आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मेरठ येथेच झाले.

charu dhankar IRS | Sarkarnama

UPSC क्रॅक करून IRS

मेरठमध्ये एलएलएम पदवी मिळवल्यानंतर चारू दिल्लीत दिवाणी न्यायाधीश बनल्या. न्यायाधीशाच्या नोकरीसोबतच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात ती 'आयआरएस' अधिकारी होण्यात यशस्वी झाल्या.

Next : 74 वर्षांचा व्यक्ती बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; एलॉन मस्कलाही टाकलं मागे 

येथे क्लिक करा