Chavdar Tale Satyagraha : डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पाण्यासाठी संघर्ष! चवतार तळे सत्याग्रहाला 99 वर्ष!

Roshan More

चवतार तळे सत्याग्रह

पाण्याच्या हक्कासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाडमधील चवतार तळे येथे सत्याग्रह केला.

Chavdar Tale Satyagraha | sarkarnama

पाण्यासाठी संघर्ष

दलितांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास बंदी होती. सरकारने ही बंदी उठवली तरी सवर्ण दलितांना पाणी भरू देत नव्हते.

Chavdar Tale Satyagraha | sarkarnama

मुस्लिम व्यक्तीने जमीन दिली

महाडची पाणी परिषद भरण्यात आली होती. त्यासाठी जागा फत्तेखान या मुस्लिम व्यक्तीने दिली होती.

Chavdar Tale Satyagraha | sarkarnama

बाबासाहेबांनी हातात पाणी घेतले

बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्यावर ओंजळभर पाणी हातात घेतले. त्यांच्या अनुयायांनी त्याचे अनुकरण केले.

Chavdar tale Satyagraha | Sarkarnama

दलितांवर हल्ला

या सत्याग्रहानंतर दलिलांवर उच्च वर्णीयांकडून हल्ला करण्यात आला.

Dr. Babasaheb Ambedkar | sarkarnama

बाबासाहेबांचे सहकारी

सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना महाड सत्याग्रहासाठी सहकार्य केले.

Dr. Babasaheb Ambedkar

सामाजिक सबलीकरण दिन

महाड सत्याग्रह दिन हा सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो आहे.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnma

NEXT : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायी विचार

Dr. Babasaheb Ambedkar statue | Sarkarnama
येथे क्लिक करा