Mangesh Mahale
तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने तुमच्या पीएफ अकाउंटबाबत माहिती मिळवू शकतात. ते कसे जाणून घ्या!
सर्वप्रथम EPFO पोर्टला जावे. त्यानंतर Our Services सेक्शनमध्ये जावे. त्यानंतर For Employees वर क्लिक करा.
पासबुक या ऑप्शनवर क्लिक करा. यूएएन नंबर आणि पासवर्ड टाका. अकाउंटमधील बॅलेंस चेक करु शकतात.
तुम्ही EPFOHO UAN असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मेसेजवर पीएफ बॅलेंसची माहिती मिळेल.
तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 011-22901406 यावर मिस्ड कॉल द्या. तुम्हाला पीएफ बॅलेंसची माहिती मिळेल.
तुम्ही UMANG अॅपवरुन करु शकता बॅलेंस चेक. सर्वप्रथम UMANG अॅप डाउनलोड करा.
ईपीएफओ ऑप्शन निवडा. यानंतर Employee-Centric Services वर क्लिक करा.
तुम्हाला UAN नंबर टाकून ओटीपी टाकायचा आहे. यानंतर तुम्ही पीएफबाबत सर्व माहिती मिळेल.