Mangesh Mahale
केंद्र सरकारने माफक दरात इंटरनेट देण्यासाठी नवीन योजना सुरू केली आहे.
यासाठी एक WiFi Provider नियुक्त केला जाणार आहे. Vouchers मार्फत डाटा घेता येणार आहे.
हे इंटरनेट मोबाईल, Laptop, PC तसेच इतर इलेक्ट्रॉनिक Device साठी देखील वापरता येणार आहे.
योजनेत WiFi मिळवण्यासाठी कोणत्याही अर्ज शुल्काची आवश्यकता नाही. ऑनलाईन अर्ज करता येतो.
मोफत सरकारी योजनेअंतर्गत WiFi मिळवण्यासाठी pmwani.gov.in यावर वेबसाईटवर जा
तुम्हाला नवीन PDO रजिस्ट्रेशन करा ज्यामध्ये आवश्यक असलेली माहिती भरा.सबमीट करा.
युवक आपला स्वतः PDO व्यवसाय सुरु करून उद्योग सुरु करू शकतात.