चेक बाऊन्स झाल्यास काय शिक्षा होते, कायदा काय सांगतो?

Ganesh Sonawane

तिहार तुरुंगात

अभिनेता राजपाल यादव सध्या 10 वर्षांपूर्वीच्या जुन्या चेक बाउन्स प्रकरणी तिहार तुरुंगात आहे. त्यामुळे तो सध्या चर्चेत आला आहे.

cheque bounce law India | Sarkarnama

आता पता लापता

2010 मध्ये राजपाल यादव यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा 'आता पता लापता' पुरता आपटला.

cheque bounce law India | Sarkarnama

सरेंडर

या चित्रपटासाठी त्यांनी सुमारे ५ कोटी रुपये मुरली प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडून कर्जाने घेतले होते. पुढे या 5 कोटींचे व्याज वाढत गेले आणि ती रक्कम 9 कोटींवर पोहचली. हे पैसे तो परत करु शकला नाही त्यामुळे त्याला आता सरेंडर व्हावे लागले आहे.

cheque bounce law India | Sarkarnama

चेक बाऊन्स

जेव्हा तुमच्या बँक खात्यात असलेल्या रकमेपेक्षा चेकवर लिहिलेली रक्कम जास्त असेल तर तुम्ही दिलेला चेक बाऊन्स होतो.

cheque bounce law India | Sarkarnama

फौजदारी गुन्हा

नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या कलम १३८ नुसार, जर एखादा चेक बाऊन्स झाला आणि १५ दिवसांच्या आत त्याचं पेमेंट केलं गेलं नाही, तर संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.

cheque bounce law India | Sarkarnama

तुरुंगवास

अशा परिस्थितीत २ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, चेकच्या रकमेच्या दुप्पट दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

cheque bounce law India | Sarkarnama

फौजदारी कारवाई

राजपाल यादव यांच्या बाबतीत असेच झाले, हे पैसे देण्यासाठी राजपाल यांनी अनेक चेक दिले, जे बाऊन्स झाले. यामुळे त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली.

cheque bounce law India | Sarkarnama

आत्मसर्पण

दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यांना अनेकदा पैसे परत करण्यासाठी मुदतवाढ दिली. पण तो पैसे परत करु शकला नाही. त्याला शेवटी तुरुंग प्रशासनाकडे आत्मसर्पण करावे लागले.

Court | Sarkarnama

NEXT : आजोबा शरद पवार आणि नात रेवतीचं खास बाँडिंग ; पाहा खास फोटो

Sharad Pawar granddaughter Revati | Sarkarnama
येथे क्लिक करा