मंत्री भुजबळ हेलिकॉफ्टरने अजितदादांचा अस्थिकलश नाशिक जिल्ह्यात घेऊन आले तो क्षण.. सगळे भावूक

Ganesh Sonawane

भुजबळ आले घेऊन

मुंबई येथून हेलिकॉफ्टर मधून मंत्री छगन भुजबळ यांनी स्व. अजितदादांचे अस्थिकलश येवल्यात आणले.

Chhagan Bhujbal Brings Ajit Pawar’s Asthi Kalash to Nashik | Sarkarnama

येवल्यात शोकसभा

स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येवला येथील माऊली लॉन्स येथे शोकसभा पार पडली.

Chhagan Bhujbal Brings Ajit Pawar’s Asthi Kalash to Nashik | Sarkarnama

अस्थिकलशाचे दर्शन

यावेळी स्व. दादांचा अस्थिकलश अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. येवल्यातील सर्वसामन्य नागरिक व सर्वपक्षीय नेत्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.

Chhagan Bhujbal Brings Ajit Pawar’s Asthi Kalash to Nashik | Sarkarnama

आठवणीने भावूक

यावेळी मंत्री छगन भुजबळ दादांच्या आठवणीने भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

Chhagan Bhujbal Brings Ajit Pawar’s Asthi Kalash to Nashik | Sarkarnama

कधीच विसरणार नाही

अजितदादा गेले हे माझं मन आजूनही स्वीकारायला तयार नाही. दादा, हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही अशा शोकभावना भुजबळांनी व्यक्त केल्या.

Chhagan Bhujbal Brings Ajit Pawar’s Asthi Kalash to Nashik | Sarkarnama

अस्थिकलश नाशिकमध्ये

येवल्यातील शोकसभेनंतर छगन भुजबळ हे नाशिक येथे अस्थिकलश घेऊन आले.

नाशिकमध्ये शोकसभा

नाशिकमध्ये महाकवी कालिदास कलामंदिर येथे शोकसभा झाली. सर्वपक्षीय नेत्यांनी स्व. अजितदादांना आदरांजली वाहिली व अस्थिकलशाचे दर्शन घेतले.

Chhagan Bhujbal Brings Ajit Pawar’s Asthi Kalash to Nashik | Sarkarnama

जिल्हाध्यक्षांकडे अस्थी कलश

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे जळगाव आणि अहिल्यानगर येथील जिल्हाध्यक्षांकडे देखील अस्थी कलश देण्यात आले आहेत.

Chhagan Bhujbal Brings Ajit Pawar’s Asthi Kalash to Nashik | Sarkarnama

NEXT : राजकारणापलीकडच्या सुनेत्रा पवार, काय आहे त्यांचा छंद आणि विशेष आवड?

Sunetra Pawar Maharashtra Deputy CM | Sarkarnama
येथे क्लिक करा