राजकारणापलीकडच्या सुनेत्रा पवार, काय आहे त्यांचा छंद आणि विशेष आवड?

Ganesh Sonawane

पती अजित पवार यांचे निधन

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत.

Sunetra Pawar First Woman Deputy Chief Minister of Maharashtra | Sarkarnama

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

Sunetra Pawar First Woman Deputy Chief Minister of Maharashtra

साधेपणाने शपथ

सुनेत्रा पवार यांनी शनिवार दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची अत्यंत साधेपणाने शपथ घेतली.

Sunetra Pawar First Woman Deputy Chief Minister of Maharashtra

छंद व आवड

महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांचा छंद व विशेष आवड जाणून घेऊ...

Sunetra Pawar

सुनेत्रा पवार यांना वाचनाची आवड आहे.

Sunetra Pawar

निसर्ग फोटोग्राफीची आवड आहे

Sunetra Pawar

चित्रकला

Sunetra Pawar

संगीत ऐकणे

Sunetra Pawar

तसेच समाजकार्याची त्यांना आवड आहे.

Sunetra Pawar

NEXT : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; राजकीय कारकिर्द जाणून घ्या!

Sunetra Pawar First Woman Deputy Chief Minister of Maharashtra
येथे क्लिक करा