Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर घणाघात अन् ओबीसींनाही केलं 'हे' आवाहन

Mayur Ratnaparkhe

...त्यांचा निवडणुकीत कार्यक्रम करा

''ओबीसींच्या विरोधात बोलणाऱ्यांचा कार्यक्रम पुढच्या निवडणुकीत करा.''

जरांगेंवर घणाघात

''जरांगे आमची लायकी काढतो. दारू पिऊन त्याच्या किडण्या किडल्या.''

Chhagan Bhujbal | Sarkarnama

आरक्षण घेणार नाही

मी आरक्षण घेतलं नाही आणि येथून पुढेही आरक्षण घेणार नाही.

Chhagan Bhujbal | Sarkarnama

...त्याला आमचा विरोध नाही

''मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही.''

Chhagan Bhujbal | Sarkarnama

दादागिरीला आमचा विरोध

''आमचा विरोध झुंडशाही आणि दादागिरीला आहे. ''

Chhagan Bhujbal | Sarkarnama

...म्हणजे गरिबी हटाव नाही

''आरक्षण म्हणजे गरिबी हटाव मोहीम नाही. ''

Chhagan Bhujbal | Sarkarnama

ओबीसी प्रवर्गात वाटेकरी

सध्या ओबीसी प्रवर्गात वाटेकरी येऊ लागले आहेत.

Chhagan Bhujbal | Sarkarnama

असा अट्टहास सुरू

ओबीसींमधून आरक्षण द्या, असा सध्या अट्टहास सुरू आहे.

Chhagan Bhujbal | Sarkarnama

खोटे कुणबी दाखले

'' सध्या खोटे कुणबी दाखले दिले जात आहेत.''

Chhagan Bhujbal | Sarkarnama

Next : मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं...

येथे पाहा...